गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील. गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ८ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.