गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्गमूळ, धन संख्या, घनफळ, घनमूळ, व्याज, सरासरी, शेकडेवारी इ. व्यवहारोपयोगी सूत्रे व त्यांचा वापर करण्याच्या विविध पद्धती यांचा अंकगणितात प्रामुख्याने समावेश होतो
अंकगणित हा घटक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त आहे तसेच पोलिस उपनिरीक्षक, सहायक व विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, सहायक शिक्षक, कृषीसेवक , पोलीस कॉन्स्टेबल इत्यादी परीक्षांमध्ये उपयुक्त