Home
सराव परीक्षा GK Practice Test -
Traffic signages and Rules (मराठी)
- संच (SET)
36
एकूण प्रश्न
Attempted
Not Attempted
अचूक
चूक
गुण
New Test
Q. 1
.
लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी अथवा रस्त्याच्या कडेला चालण्याच्या ठिकाणी आपण काय करू शकतो.
खेळ संपेपर्यंत वाट पहाल.
हॉर्न वाजवून त्यांना तुमच्या अस्तित्वाबद्दल सतर्क कराल.
वेग कमी करुन थांबण्याची तयारी कराल
यापैकी नाही
Correct Answer is:
3
उत्तर पहा
1
2
3
4
5
6
Learner’s Licence Test